सर्जिकल स्ट्राईकचं नेत्तृत्व करणारे जनरल म्हणतात; “ढिंढोरा पिटून काहीच फायदा होणार नाही”

नवी दिल्ली |सर्जिकल स्ट्राईकचा इतका गाजावाजा करण्याची काहीच गरज नव्हती. असा ढिंढोरा पिटून काहीच फायदा होत नसतो, असं वक्तव्य निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुड्डा यांनी केलं आहे.

हुड्डा सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस उत्तरी सैन्य विभागाचे कंमाडर होते. लष्करी मोहिमांचं राजकारण करणे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एका लष्करी मोहिमेचे व्हीडिओ आणि फोटो लीक करुन त्याचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. 

दरम्यान, सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय लष्कराने नियत्रंण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरात सर्जिकल स्ट्राईक केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-विराट कोहलीनं केला विक्रम ; दिग्गज खेळाडूंच्या यादीत समावेश

-ही तीन राज्ये वाढवणार का नरेंद्र मोदींचं टेन्शन ?

-…म्हणून गिरीश महाजनांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करा!

मराठा जात प्रमाणपत्र व पडताळणीचे आदेश लागू

-सत्तेसाठी भाजपनं जंग जंग पछाडलं; योगींच्या 74 तर मोदी-शहांच्या 90 प्रचारसभा