बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डीएसके प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची प्रकृती खालावली!

पुणे |  डी. एस. कुलकर्णी प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त  निलेश मोरे याची प्रकृती खालावली आहे.  रूबी हाॅलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डीएसके प्रकरणात बँक आॅफ महाराष्ट्रच्या 4 अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुण्यात येऊन या प्रकरणात लक्ष घातलं होतं.

दरम्यान, आज न्यायालयात बँक आॅफ महाराष्ट्रच्या इतर 3 अधिकाऱ्यांच्या जामिनावर सुनावणी होणार होती. मात्र मोरे यांच्यावर उपचार सुरू असल्याने ते हजर नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्र्यांची पाॅलिसी आहे का?

-संधी मिळाली तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु!

-हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देऊ नये!

-बाळासाहेबांचं बोट धरून भाजप मोठा झाला-रामदास कदम

-पंकजा मुंडेंना धक्का; जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More