महाराष्ट्र सांगली

दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ साताऱ्यात मोर्चा!

सातारा | दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी सुधन्वा गोंधळेकरच्या समर्थनार्थ साताऱ्यात हिंदूत्ववादी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी महिला आणि तरूण मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

खोट्या आरोपावरून सनातनवर बंदीची मागणी करणाऱ्यांचा निषेध असो, पानसरे, डॉ. दाभोलकर परिवाराच्या तालावर तपास करणे बंद करा.., सनातन संस्थेची मानहानी नाही चालणार…, सुधन्वा गोंधळेकरवर एटीएसकडून होणारा अन्याय थांबवा, अशी जोरदार घोषणाबाजी मोर्चेकऱ्यांनी केली.

दरम्यान, हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. त्यानंतर तिथं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळमधील नुकसान कधीही भरून निघणारे नाही- पिनराई विजयन

-केबल फुकट देता तर, पेट्रोल -डिझेलही फुकट द्या; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

-विजू मामांचा मृत्यू; सचिन कुंडलकर आणि जितेंद्र जोशीमध्ये जुपंली

-राजू शेट्टींमुळेच दुधाला भाव मिळाला; खडसेंकडून शेट्टींचं अभिनंदन

-नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या