बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् कुत्र्यानेही धरला ठेका, कुत्र्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | इंटरनेटवर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक देखील प्राण्यांचे व्हिडीओ आवर्जुन पाहतात. अशातच सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये डीजेवर गाणं वाजताना दिसत आहे. अशातच तिथला एक कुत्रा त्या डीजेच्या तालावर ठेका धरतो आणि नाचू लागतो. त्याचा डान्स पाहून अनेक लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ कोणीतरी रेकाॅर्ड करुन ट्विटरवर शेअर केला आहे.

संबंधित व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र कुत्र्याचा डान्स पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे, तर अनेक लोक हैराण झाले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. मात्र प्राण्यांच्या व्हिडीओला सोशल मीडियावर विशेष पसंती मिळते. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत कुत्र्याची भरभरुन स्तुती केली आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत नाहीतर…”

“शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी आणि शरद पवार सारखेच”

कोरोनातून बरं करण्यासाठी स्टेरॉईडस् दिलेल्या रुग्णांसाठी महत्वाची बातमी समोर!

“वाजत गाजत शपथ घेतलीये, लोक झोपेत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More