Raosaheb Danave latter - वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रावसाहेब दानवेंची दिलगिरी
- महाराष्ट्र

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रावसाहेब दानवेंची दिलगिरी

मुंबई | वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सारवासारव केलीय. आपण शेतकऱ्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही, आपल्या आणि कार्यकर्त्यामधील संवादाला शेतकऱ्यांशी जोडू नये, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. 

मी स्वतः शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय, शेतकऱ्याचं दुःख मला माहीत आहे. त्यामुळे शेतकऱ्याविषयी मी कदापि असं बोलणार नाही. तरी शेतकऱ्यांची मनं दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं दानवेंनी म्हटलंय. 

Great Indian Sale on Amazon upto 70% Off, for Best Deals Click Hereir?t=krishnavarpe7 21&l=ur2&o=31 - वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रावसाहेब दानवेंची दिलगिरी

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा
या बातमीवर तुमची कमेंट लिहा