बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! तरुणीने अपंगत्वावर मात करुन केला डान्स, पाहा व्हिडीओ

मुंबई | कल्याण मधील मृणाल भंडारी या तरुणीने आपल्या अपंगत्वावर मात करत सर्वांसमोर एक आदर्शाचं उद्दाहरण ठेवलं आहे. मृणालची उंची अवघी 3 ते साडेतीन फूट असून तिला दोन्ही पाय नाहीत. तिचे हात देखील शरीराच्या मानाने तोकडे आहेत. मृणालने जनआशीर्वाद यात्रेत झीरो डीग्री डान्स अकॅडमी तर्फे सादर करण्यात आलेल्या डान्समध्ये सहभाग घेतला होता.  डान्स दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तिचा सत्कार देखील केला आहे. याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

गाडीत पाण्याची बाटली ठेवणं बेतलं जीवावर, पाहा व्हिडीओ

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी बैठकीत नेमकं काय झालं?; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

“बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप”

…अन् भीतीपोटी आईने काळजाच्या तुकड्याला सोपवलं सैन्याकडे; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

‘खाता का पिता वाल्या चाचांचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More