महाराष्ट्र

कर्जमाफीने शेतकरी आत्महत्या थांबतील, असं लेखी द्या- दानवे

शिर्डी | शेतकरी कर्जमाफीने आत्महत्या थांबणार असतील तर विरोधकांनी पुढे यावे आणि लेखी प्रस्ताव द्यावा, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते.

आमच्या काय आरोप होतात, त्यावर आमचं लक्ष नाही. आमचं लक्ष फक्त पायाभूत सुविधांवर आहे, असंही रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या