महाराष्ट्र मुंबई

“हात बरबटलेले नसतील तर ईडीची भीती कशाला?”

उस्मानाबाद |आमचे हात बरबटलेले नसतील तर आम्हाला काय भीती? केंद्रावर कशाला आरोप करायचे? आमच्याही घरी ईडी आली, आमची देखील सीडी बाहेर काढली, असं भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणालेत.

रावसाहेब दानवे उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

मन साफ असलं तर काहीही येऊद्या. ईडी आमच्याही घरी येऊ शकते. हे नैराश्यातून केलेले आरोप आहेत, अशी टीका दानवे यांनी केली आहे.

प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. याच टीकेला दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं.

महत्वाच्या बातम्या-

शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण…- शरद पवार

प्रताप सरनाईकांवरील ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर अखेर सापडले!

“…तर केंद्र सरकार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करेल”

ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या