या तारखेला भुजबळांचे जाहीर भाषण, पुन्हा राजकीय मैदानात उतरणार

या तारखेला भुजबळांचे जाहीर भाषण, पुन्हा राजकीय मैदानात उतरणार

मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची दोन वर्षांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरु आहेत. आता तिथून बाहेर पडल्यानंतर भुजबळ थेट मैदानातच उतरणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप 10 जून ला पुण्यात होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात भुजबळ जाहीर भाषण करणार आहेत. ते सध्या केईएम रूग्णालयात उपचार घेत आहेत.

भुजबळांना भेटण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते खूप उत्सुक आहेत. मात्र राजकीय मैदानात उतरण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना एक महिना वाट पाहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

राज्य सरकारकडून मोठा निर्णय, बळीराजाला दिलासा

राजकीय परिस्थिती बदलण्यास अनुकूल वातावरण, शरद पवारांचा इशारा

होय, आम्ही नालायक आहोत- शिवराजसिंह चौहान

-केंद्र सरकारकडून कोर्टाचा अवमान!, सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राची कानउघडणी

ऐकावं ते नवलच! कोंबडा-कोंबडीचं लगीन झोकात लागलं

Google+ Linkedin