सई ताम्हणकर नव्या रुपात; चित्रपट नव्हे आता ‘डेट विथ सई’!

सई ताम्हणकर नव्या रुपात; चित्रपट नव्हे आता ‘डेट विथ सई’!

मुंबई | प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने आता वेब सीरिजकडे आपला मोर्चा वळवला आहे. सईची ‘डेट विथ सई’ अशी सीरिज सुरु होणार असून तिनं आपल्या ट्विटरवरून त्याचा पहिला पोस्टर शेअर केला आहे. 

सईचा एक चाहता तिच्यावर कशी नजर ठेवतो? सईला कोणतीही खबर न लागता तिच्यावर चित्रपट निर्मिती करतो, यावर ही वेब सीरिज आधारित आहे.

या सीरिजची शुटींग करताना वेगळा अनुभव आला. प्रसिद्धीचे काय परिणाम तुम्हाला भोगावे लागतात हे मला यातून समजलं, असं सईने सांगितलं आहे. 

दरम्यान, ही वेबसीरिज 5 डिसेंबरपासून ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-एवढा अंहकारी व्यक्ती मी आजवर पाहिला नाही; केंद्रीय मंत्र्याची राहुल गांधींवर टीका

-भारतातील सर्वात मोठ्या शस्त्र भांडारात भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू

-सई ताम्हणकरच्या आयुष्यात पुन्हा फुललं प्रेम; त्याचा फोटो केला शेअर

-मराठा समाजात 13.42 टक्के लोक अशिक्षित- मागासवर्गीय आयोग

-सध्या तुम्हीच सत्तेवर आहात हे कसं विसरता?; शिवसेनेचा मोदींना टोला

Google+ Linkedin