बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् ‘तो’ चेंडू टाकताच नॉर्जच्या नावे झाला अनोखा विक्रम!

दुबई | आयपीएलच्या कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर 13 रन्सने मात केली. या विजयात दिल्लीचा गोलंदाज एनरीच नॉर्ज याने महत्त्वाची भूमिका साकारली.

दरम्यान या सामन्यात नॉर्जने गोलंदाचीच्या भेदक माऱ्यासह एक विक्रम आपल्या नावे केलाय. नॉर्जने आयपीएलच्या इतिहासातला सर्वात वेगवान चेंडू राजस्थान रॉयल्सविरुद्ध टाकला.

नॉर्जने या सामन्यात 156.2 किमीच्या वेगाने चेंडू टाकला. या खालोखाल डेल स्टेनने 154.40 किमीच्या वेगाने वेगवान चेंडू टाकला होता.

महत्वाच्या बातम्या-

परतीच्या पावसाने सोलापुरात हाहाकार; अनेक ठिकाणी पूरस्थिती

…तर सत्य बाहेर येणं महत्वाचं आहे- छगन भुजबळ

…अन् ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचा खर्च भाजपकडून वसूल करा- सचिन सावंत

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा हक्कभंग दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More