मुंबई | हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी मूळचे मुंबईकर असलेले श्रीकांत दातार यांची नेमणूक करण्यात आली आहे. सलग दुसऱ्यांदा हे पद भारतीयास मिळालं आहे.
कोरोनाच्या साथीने उभ्या केलेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यास एचबीएसने घेतलेल्या पुढाकारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती, असं संस्थेचे अध्यक्ष लॅरी बॅकाऊ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दातार हे 1996 साली एचबीएसमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘केवळ कलाकारांच्या मागे हात धुऊन लागू नका’; केंद्राचे एनसीबीला आदेश
‘रामविलास पासवान यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा’; ‘या’ नेत्याने केली मागणी
विराट कोहलीची आणखी एका विक्रमाला गवसणी, कोणालाही जमला नाही ‘असा’ विक्रम
‘मुख्यमंत्री महोदय, मातोश्रीच्या बाहेर निघा आणि…’, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Comments are closed.