Top News

वेळीच निर्णय घ्या, नाहीतर मराठा तरूणांचा संयम सुटेल- अजित पवार

नागपूर | मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विधानसभेत आक्रमक झाले होते. मराठा आरक्षणासंदर्भात वेळेवर निर्णय घ्या, नाहीतर मराठा तरुणांचा संयम सुटेल, अशा शब्दात त्यांनी सरकारला खडसावलं.

मराठा समाजाने शांततेने मूक मोर्चे काढले. त्यामुळे त्यांचे जगभर कौतुकही झाले परंतु आता या समाजातील तरुण वर्गाचा संयम सुटत चालला आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, सरकारने याबाबत लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव सरकारने धुडकावला- धनंजय मुंडे

-शिवसेनेचा मोदींवर ‘विश्वास’; विश्वासदर्शक ठरावात भाजपला मदत करणार!

-भाजपला दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरायची हौस आहे- राज ठाकरे

-पोलिसांनी आतताईपणा केला तर जनावरांच्या अटकेची भूमिका घ्या!

-ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या