मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
पुण्यातील इस्टेटब्रोकर जितेंद्र जगताप आत्महत्येच्या सुसाईड नोटमध्ये मानकर यांच्या नावाचा उल्लेख आहे असं न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी मान्य केले. मानकर यांच्या अर्जावर सुनावणी देण्यास अनेक मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी नकार दिला होता.
दरम्यान, जितेंद्र जगताप यांनी 2 जूनला रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली होती, त्यावेळी सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या नावाचा उल्लेख केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
-मराठा आरक्षणाचं काय झालं?; उच्च न्यायालयानं राज्य सरकारला झापलं!
-भैय्यू महाराजांच्या आत्महत्येचं कारण मी सांगतो?, डीआयजींना फोन
-कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यास बॉस जबाबदार नाही- सर्वोच्च न्यायालय
-नाणार प्रकल्पावरून मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना आक्रमक!
-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!