पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे दीपक मानकर अखेर पोलिसांसमोर हजर

पुणे | हितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांना आता शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

मानकरांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मानकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळला आणि 10 दिवसांत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यांना पोलिसांसमोर हजर होण्याशिवाय पर्याय नव्हता. 

दरम्यान, मानकरांकडून आपला मानसिक छळ होत असल्याची सुसाईड नोट लिहून हितेंद्र जगताप यांनी आत्महत्या केली होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा

-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट

-महादेव जानकरांची दिल्लीकडे कूच; 29 ऑगस्टला दिल्लीत मेळावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या