दीपिकाच्या अंगठीत नेमकं आहे तरी काय?; का होतेय या अंगठीची एवढी चर्चा???

दीपिकाच्या अंगठीत नेमकं आहे तरी काय?; का होतेय या अंगठीची एवढी चर्चा???

मुंबई | मागचे काही दिवस बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजे दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या चर्चा खूप रंगल्यात. मात्र लग्नाचे फोटो बाहेर आल्यापासून सर्वत्र दीपिकाच्या अंगठीची चर्चा सुरु आहे.

दीपिकाच्या हातातील अंगठी सिंगल सोलिटेअर स्केयर डायमंड रिंग या प्रकारची आहे. त्यावर महागडे हिरे जडवलेले आहेत. 

ही अंगठी तब्बल 2 ते 2.7 कोटी रुपयांची आहे अर्थात सर्वात महागडी अंगठी आहे. त्यामुळे या हिरेजडीत अंगठीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

दरम्यान, रणवीरने खूप आधीच लग्नासाठी ही अंगठी बनवली होती. शिवाय बॉलिवूडमधील सर्वच लग्नांच्या अंगठ्यांचे रेकॉर्ड या अंगठीने मोडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका; त्या पत्रकाराचा पास परत देण्याचे आदेश

-माज केला पण वाया गेला!; विराट कोहलीला प्रशासकीय समितीची तंबी

-आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घरोघरी जाऊन सांगणार नोटाबंदीचे फायदे

-बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन; वंदन करण्यासाठी शिवाजी पार्कवर गर्दी

-राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’; 1 जानेवारीपासून पगारात घसघशीत वाढ?

Google+ Linkedin