मुंबई | बाॅलीवूडची लोकप्रिय जोडी दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगताना दिसत आहेत. त्यातच दीपिका आणि तिची बहिण अनिशाचा रणवीर सिंग फोटोग्राफर झाल्याचं दिसतंय.
काही दिवसांपुर्वी दीपिकाने तिच्या बहिणीबरोबरचा फोटो शेअर केला होता. ‘लहान बहीण कायमच बेस्ट असते. मी आणि माझी लहान बहीण’ असं कॅप्शन देऊन सोबत रणवीरचं नावही तिने लिहीलं होतं. त्यामुळे हा फोटो रणवीरनेच काढला आहे, असं स्पष्ट झालं.
दरम्यान, दीपिका, रणवीर आणि अनिशामध्ये खुप चांगली मैत्री असल्याचं दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?
-मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच; शिवसेनेची सामनातून टीका
-शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी’वर पोलीस केस
-पाकिस्तानमध्ये विजयी झालेला ‘चहावाला’ निघाला कोट्यधीश
-हिंमत असेल तर रिफायनरीच्या समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा!