मुंबई | अभिनेता रणवीर सिंगचा बालपणीचा फोटो पाहून दीपिका पदुकोनला जबरदस्त धक्का बसला आहे. रणवीर सिंगने स्वत: हा फोटो इंस्टग्रामवर शेअर केला आहे.
1985 पासून मी असाच आहे. मी अॅव्हां गर्द आहे’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. अॅव्हां गर्द नावाचा उल्लेख प्रवाहाविरुद्ध जाऊन काहीतरी भन्नाट करतात यावेळी केला जातो.
दरम्यान, रणवीरच्या या फोटोला अजूर्न कपूर, सिद्धार्थ कपूर, अदितीराव हैदरी, शिखर धवन, दिशा पटानी या सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-देशात केव्हाही आणीबाणी लादली जावू शकते!
-जीएसटी कायदा चुकीचा नाही, हे सांगताना आम्हाला घाम फुटतो!
-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!
-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?