पती रणवीर सिंहसमोरच ओरीने दीपिकासोबत केलं असं काही की..; फोटो पाहून चाहते हैराण

Deepika Padukone | बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) नेहमी चर्चेत असते. सध्या ती प्रेग्नंट आहे. सध्या तिचा बॉक्स ऑफिसवरील कल्की हा सिनेमा चर्चेत दिसत आहे.  दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, प्रभास या चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसत आहेत. या चित्रपटात दीपिकाने देखील अफलातून भूमिका केली आहे.  दीपिका या सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. मात्र आता दीपिका (Deepika Padukone) आपल्या प्रेग्नंसीला घेऊन एका नवीन फोटोमुळे चर्चेत आली आहे.

ओरी आणि दीपिकाचा फोटो चर्चेत

काही दिवसांआधी दीपिकाने सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नंसीबाबत एक पोस्ट केली होती. अशातच आता दीपिका आणि पती रणवीर सिंह हा अंबानींच्या पार्टीमध्ये पोहोचले होते. त्यावेळी ओरी देखील उपस्थित होता. ओरी आणि दीपिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Deepika Padukone)

एका फोटोमध्ये तर दीपिकाच्या बेबी बंपला ओरीने हात लावल्याचं दिसून आलं आहे. त्याच्या शेजारी रणवीर सिंह देखील दिसत आहे. सर्व कलाकार अंबानींच्या पार्टीमध्ये धमाका करताना दिसत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. (Deepika Padukone)

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही एका फोटोमध्ये अंबानीच्या पार्टीमध्ये दिसली आहे. त्यावेळी दीपिका ही आपली बेबी बंप फ्लँट करताना दिसली आहे. त्यावेळी ओरी हा दीपिकाच्या बेबी बंपवर हात ठेवताना दिसला आहे. या फोटोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दीपिका आणि ओरीचा फोटो पाहून लोकं हैराण झाले आहेत.

ओरी आणि दीपिकाच्या फोटोवरून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दीपिका आणि ओरीच्या फोटोमुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावेळी एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं आहे की, खरोखरच तु तुझ्या बेबी बंपवर हात ठेवून फोटो काढण्यासाठी परवानगी दिली आहे का? एकाने लिहिलं आहे की, दीपिकाचा फोटो ओरीफाईड होणार आहे. तसेच तिसऱ्याने लिहिलं आहे की, दीपिकाच्या होणाऱ्या बेबीला अधीच आशीर्वाद देत आहे.

दरम्यान ओरी हा सध्या देशातील चर्चेत असलेला एक सेलिब्रिटी आहे. त्याचे अनेक कलाकारांसोबत, अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत फोटो आहेत. त्याचे निता अंबानींसोबत देखील फोटो होते.

News Title – Deepika Padukone Baby Bump Touch By Orry Viral Photos

महत्त्वाच्या बातम्या

“मराठा आणि धनगर समाज यांच्यात…”; जरांगे पाटलांनी घेतली धनगर उपोषणकर्त्यांची भेट

बद्रीनाथमधील पातालगंगा टनलजवळ भूस्खलन, राष्ट्रीय महामार्ग झाले बंद; पाहा थरारक Video

वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी!

“..तरी मराठी इंडस्ट्री मूग गिळून गप्प का?”; वरळी हिट अँड रन प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

‘तुमचा वेळ घ्या’ म्हणत हाॅट अंदाजात अभिनेत्रीचे फोटो होतायत व्हायरल!