Top News मनोरंजन

सोशल मीडियावर दीपिकानं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैराण

मुंबई | बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने फार कमी वेळात इंडस्ट्रीत नाव कमावलं. आपली एक ओळख निर्माण दीपिकाने केली. दीपिका सोशल मीडियावर सतत अॅक्टिव असते. मात्र नववर्षाच्या निमित्ताने दीपिकानं मोठ पाऊल उचललं आहे.

दीपिका पादुकोनने आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील आपल्या सर्व पोस्ट डीलीट केल्या आहे. तिच्या या निर्णयाने दीपिकाच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह राजस्थान दौऱ्यावर आहेत. त्यामुळे चाहतेही सेलिब्रेशचे दोघे कधी फोटो पोस्ट करणार याची प्रतीक्षा करत होते. मात्र दीपिकाने नेमका हा निर्णय कोणत्या कारणामुळे घेतला आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

दरम्यान, मागील महिन्यात लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा दोघांनी साजरा केला. दुसरा वाढदिवस साजरा करणाऱ्या दीप-वीर या सेलिब्रिटी जोडीनं यंदाच्या वर्षी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राजस्थानला पसंती दर्शवली.

थोडक्यात बातम्या-

“सामना ब्रँड आहे आणि ती ठाकरे शैली आहे, त्या ब्रँडला साजेशी भाषाच लिहिली जाते”

“देवेंद्र फडणवीस दुकान बंद होऊ नये म्हणून सरकारवर टीका करत असतात”

“ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला त्या वेळेस पवार साहेबांनी शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला

केरळ सरकारने कृषि कायद्यांविरोधात मंजूर केला ठराव; भाजप आमदारानेही दिला पाठिंबा

‘सामना’च्या अग्रलेखातील भाषेबाबत रश्मी वहिनींना पत्र लिहिणार- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या