बॉलिवूडच्या ‘बाजीराव-मस्तानी’चा हा जबरा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल

बॉलिवूडच्या ‘बाजीराव-मस्तानी’चा हा जबरा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल

मुंबई | बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीची ऑनस्क्रिन केमेस्ट्री तर आपण पाहिली आहे. त्यांची ऑफस्क्रिन केमेस्ट्री दाखवणारा एक व्हीडिओ रणवीर सिंहने आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. 

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात दीपिका आणि रणवीरनं उपस्थिती लावली होती. तेव्हा रणवीरनं ‘पद्मावत’ सिनेमाच्या हबीबी… या गाण्यावर डान्स केला. 

नवल म्हणजे दीपिकानेही रणवीरचं अनुकरण करत गाण्यावर ठेका धरला. यावेळी दोघे खुप आनंदी दिसत आहेत. 

दरम्यान, रणवीरनं शेअर केलेला डान्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांची याला पसंती मिळत आहे.

 

 

View this post on Instagram

 

What in the Habibi is going on here?! ???? @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

महत्त्वाच्या बातम्या-

-सालगड्याच्या मुलाशी लग्न केलं म्हणून डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या मुलीची हत्या

-50 हजारांचा पोपट चोरीला; व्हॉट्सअॅमुळे अवघ्या 48 तासात सापडला

-शरद पवार यांनी पुण्यातून निवडणूक लढवावी; राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी

-पुणे दुर्घटना : खालून होर्डिंग कापणाऱ्या रेल्वेच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक

-इंधन दरवाढही ठरलं ‘गाजर’; पेट्रोलचे भाव पुन्हा वाढले

Google+ Linkedin