Navneet Rana | अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा अमरावतीत पराभव झाला आहे. महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडेंनी नवनीत राणांना (Navneet Rana) पराभवाची धूळ चारली. हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
उमेदवाराचा EVM मशिनवर आक्षेप, रावेर मतदारसंघात खळबळ
बारामतीत सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय; सुनेत्रा वहिणींचा दारूण पराभव
इंडिया आघाडीची नितीश कुमारांना मोठी ऑफर!
सांगलीत ठाकरे आणि भाजपला धक्का; बंडखोर विशाल पाटील यांची विजयी मोहोर
भाजपला मोठा धक्का!; अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर