खेळ

दिल्लीची विजयी वाटचाल! चेन्नईचा 44 धावांनी केला पराभव

मुंबई | दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जवर 44 धावांनी मात करत विजय मिळवला आहे. दिल्लीच्या 176 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने 20 षटकात 131 धावा केल्या.

दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉने दमदार अर्धशतक ठोकत संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने जोरदार फटकाबाजी केली.

दरम्यान, चेन्नईची सुरूवात खराब झाली आणि अंतराने गडी बाद होत गेले. त्यामुळे चेन्नईला लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. चेन्नईचा आज सलग दुसरा पराभव झाला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

आरोग्यमंत्र्यांच्या चालू पत्रकार परिषदेत शिरला कोरोना पेशंट अन्…

“भाजपच्या टोलमुक्ती आश्वासनाचं काय झालं”

सुनिल गावसकरांनी लाईव्ह सामन्यात समालोचन करताना अनुष्का, विराटबाबतच्या त्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकर

“ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या