Top News देश

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना डेंग्यूची लागण

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्स सातत्याने कमी होत असल्याची माहिती समोर येत आहे.

मनीष सिसोदिया यांना बुधवारी साधारण सायंकाळी 4 वाजता जयप्रकाश रुग्णालयात दाखल केले होते. परंतु आता त्यांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मनीष सिसोदिया यांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा ते होम क्वारंटाईन होते.

महत्वाच्या बातम्या-

पालिकेच्या ‘या’ निर्णयामुळे पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा

1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश महागणार

‘मास्क न लावता फिरणं सामाजिक अपराध’; कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

‘यो-यो टेस्ट म्हणजे काय?’; मोदींनी विराट कोहलीला विचारला प्रश्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या