Top News

हा मोठा क्रिकेटपटू भाजपच्या गळाला?; दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता

नवी दिल्ली | दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपला एखाद्या प्रसिद्ध चेहऱ्याची गरज आहे. आता भाजपला हा चेहरा मिळाल्याची चर्चा आहे. 

भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्याला दिल्लीतून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गौतम गंभीर गेल्या 2 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्यातच सत्ताधारी पक्षाकडून ऑफर मिळाल्याने तो ही ऑफर स्वीकारण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सनातनच्या वैभव राऊतला नेमका कुणावर बॉम्ब टाकायचा होता?

-आमदार हर्षवर्धन जाधव यांची माघार; मराठ्यांचा पक्ष काढणार नाहीत!

-अटलजींची तुलना करायची झाली तर केवळ नेहरू व इंदिरा गांधींशी करावी लागेल!

-वेळ पडली तर 100 टोळ्यांवर मोक्का लावणार; संदिप पाटलांचा भाई-दादांना इशारा

-सरकारच्या या निर्णयामुळे रात्री एटीएममध्ये कॅश मिळणार नाही?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या