Top News देश

…तर लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कार असं नाही- उच्च न्यायालय

नवी दिल्ली वचन देऊन शरीरसंबंध ठेवणं म्हणजे बलात्कारच असं नाही असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भातील एका महिलेची याचिका फेटाळली आहे.

जर एखादी महिला प्रदीर्घ दिवसांपासून शरीरसंबंध ठेवत असेल तर लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कार असं नाही, असं  दिल्ली उच्च न्यायालायने सुनावणीदरम्यान म्हटलं आहे.

जर पीडित काही क्षणांसाठी शरीरसंबंध ठेवण्यासाठी तयार झाली असेल कर त्याला लग्नाचं अमिष दाखवत केलेला बलात्कार म्हणू शकतो, असं न्यायमूर्ती विभू बाखरु म्हणाले.

दरम्यान, लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार केल्याच म्हणू शकतो आणि कलम 375 अंतर्गत बलात्काराच गुन्हा ठरु शकतो. मात्र जेव्हा तुम्ही प्रदीर्घ काळासाठी शारिरीक संबंध ठेवले असतील तर ते ऐच्छिक आणि लग्नाच्या हव्यासापोटी ठेवण्यात आल्याचं सिद्ध होतं असं न्यायालायने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

येतो तो शुरू होते ही खतम हो गया! कसोटीत पहिल्याच षटकात शून्यावर पृथ्वी शॉ झाला बाद; पाहा व्हिडीओ

‘शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी तुला कमीत कमी लाज वाटली पाहिजे’; दिलजीतचं कंगणाला उत्तर

आजपासून मुंबईतील ‘या’ मार्गावर धावणार एसी लोकल!

“कोविडने अमेरिकेसारख्या देशाची निवडणूक थांबली नाही अन् आपण संसदेचे  हिवाळी अधिवेशन होऊ देत नाही”

‘कमलनाथ सरकार पाडण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाची भूमिका’; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या