देश

दिल्ली ठरलं स्वामीनाथन आयोग लागू करणार पहिलं राज्य

नवी दिल्ली | स्वामीनाथन आयोग लागू करणारं दिल्ली हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्याबाबत ट्विट केलं आहे.

दिल्ली सरकार स्वामीनाथन आयोग लागू करत असत असून हा शेतकऱ्यांसाठी घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतल्यामूळं त्याचा लाभ दिल्लीतील शेतकऱ्यांना होणार असून दिल्लीत 39 हजार शेतकरी आहेत.

दरम्यान, स्वामीनाथन आयोग लागू करताना दिल्ली सरकारनं जनतेकडून सूचना देखील मागवल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

प्रियांका गांधींच्या रॅलीने काहीही फरक पडणार नाही- योगी आदित्यनाथ

प्रियांका गांधींनी काँग्रेस सरचिटणीस पदाची सूत्रे स्विकारली

एकनाथ खडसे भाजपचे स्टार प्रचारक; प्रचारासाठी मिळणार हेलीकॉप्टर?

भाजपच्या वाचाळ नेत्यांसाठी वेड्यांचे हाॅस्पिटल सुरु करण्याची गरज- धनंजय मुंडे

-अंथरुण पाहून पाय पसरावे; अनिता भामरेंचं पुनम महाजनांना प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या