सातारा | माणदेशी ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर उपजिल्हाधिकारी होणार आहेत, यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
ललिता बाबरने यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि पहिल्या 10मध्ये येण्याचा मानही मिळवला होता. त्यामुळे त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दरम्यान, राज्य शासनाच्या सचिवस्तरीय समितीने शासकीय सेवेत घेण्याबाबत ललिता यांच्या नावाची शिफारस केली होती त्यामुळे ललिता बाबर यांची उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवसंग्राम संघटनेचा पाठिंबा – विनायक मेटे
-विधानसभेच्या वेळेस मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली!
-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणं म्हणजे पळवाट आहे- विनायक मेेटे
-भारत म्हणजे धर्मशाळा नाही, कोणीही येऊन घुसखोरी करायला!
-लोकसभा निवडणुकीला रायबरेलीतून सोनियांच्या जागेवर प्रियांका गांधी?