Top News खेळ

कसोटीतील पराभवानंतर शास्त्रींना हटवून ‘या” माजी खेळाडूची प्रशिक्षकपदी नेमण्याची मागणी

ऑस्ट्रेलिया | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय टीमच्या फलंदाजांनी नाच्चकी झाली. भारतीय संघ अवघ्या 36 धावांमध्ये गारद झाला. यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका करण्यात येतेय.

टीम इंडियाच्या लाजीरवाण्या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचना काढून टाकण्याची मागणी केलीये. दरम्यान रवी शास्त्री यांची हकालपट्टी करत भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविडला संधी देण्याची मागणी केलीये.

राहुल द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची धुरा देण्याची मागणी केली जातेय. यासंदर्भात सोशल मिडियावर मीम्स देखील व्हायरल झालेत.

दरम्यान 36 धावांमध्ये भारतीय संघाच्या 9 विकेट्स गेल्या. टीमच्या इंडियाच्या या खराब फलंदाजीमुळे 46 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही.

थोडक्यात बातम्या-

99.9 टक्के नेत्यांची काँग्रेस अध्यक्षपदासाठी ‘या’ नावाला पसंती!

…अन् टीम इंडियाने 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडीत काढला!

“कृषी कायदा समजून घेणारे आणि कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत”

शिवसेनेचा ‘परळ ब्रँड’ पाच वेळा खासदार राहिलेले मोहन रावले याचं निधन

आता शिक्षकांनाही कोविड उपचारावरील खर्च मिळणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या