#व्हिडिओ | ईव्हीएममध्ये घोळ शक्य, दिल्ली विधानसभेत ‘आप’चा डेमो

नवी दिल्ली | ईव्हीएममध्ये घोळ करणं शक्य आहे, असा आरोप करत आम आदमी पक्षाने थेट दिल्ली विधानसभेतच याचा लाईव्ह डेमो करुन दाखवला. आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी हा डेमो दाखवला.

पाहा लाईव्ह डेमो-