पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनाही अण्णांच्या तब्येतीची काळजी- गिरीश महाजन

अहमदनगर | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सगळ्यांप्रमाणे अण्णांच्या तब्यतेची काळजी असल्याचं त्यांनी अण्णांना सांगितलं.

अण्णांच्या बहुतांश मागण्यांवर सरकार सहमत असून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं महाजन यांनी भेटीनंतर म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी अण्णांशी फोनवरुन चर्चाही केेली आहे. अण्णांनी उपोषण सोडावं असं आवाहन महाजन यांनी केलं आहे.

दरम्यान, उपोषण मागे घेण्याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप अण्णांनी घेतलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

-“निवडणुकीसाठी एकत्र येऊ की नाही, हे आताच सांगता येणार नाही”

नागपुरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध श्रीहरी अणे लढत?

-“नवाब मलिकांनी माफी मागावी, अन्यथा खटला दाखल करणार”

जो स्वत:चं घरं सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही- गडकरी

-“देशाच्या पंतप्रधानांचे कामकाज म्हणजे एका नव्या नवरी सारखे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या