सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई |सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. यावर मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क कक्षाने उत्तर दिलं आहे.

याचिकाकर्त्याने यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि न्यायलयाने ती तथ्यहीन असल्यानं फेटाळली होती, असं सचिवालयानं सांगितलं.

याच याचिकाकर्त्यावर न्यायलयाचा अवमान प्रकरणी कारवाई प्रांरभ आहे आणि सतत खोडसाळ याचिका दाखल करत असल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करु नये, असं न्यायालयानं विचारलं होतं, अशी माहिती सचिवालयानं दिली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेली याचिका दाखल करुन घ्यायची की नाही यासंदर्भात असल्याचं सचिवालयाकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

-मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला?

-“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”

-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान! पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट

-अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री???

-निवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले!

Google+ Linkedin