बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

याच कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून थोडक्यात बचावले होते मुख्यमंत्री

मुंबई | घाटकोपरमध्ये अपघात झालेलं विमान ज्या कंपनीचं होतं त्याच कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यू वाय एव्हीएशन असं या हेलिकॉप्टरच्या कंपनीचं आहे. अलिबागमध्ये मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये प्रवेश करत असतानाच वैमानिकाने टेक ऑफ घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी मुख्यमंत्री तातडीने तेथून पळाल्याने अपघात टळला होता. 

दरम्यान, घाटकोपरमध्ये कोसळलेल्या विमानाची आज चाचणी होती. मात्र या चाचणी दरम्यान विमान कोसळलं, त्यामुळे आता या कंपनीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे मी खूश आहे आणि नाही पण!

-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली

-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”

-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!

-भाजपनं सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेतला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More