देश

विरोधक आपापल्या गल्लीबोळातील कुत्री-मांजरं, तर मोदी जंगलाचे राजे!

मुंबई | कितीही नेते एकत्र आले तरी मोदींजींना काहीही फरक पडणार नाही. बाकीचे नेते त्यांच्या इलाक्यातलेच नाहीत. कुत्रा-मांजर नव्हे, तर जंगलाचे राजे आहेत नरेंद्र मोदी… अशा शब्दांत त्यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.

महाआघाडीची सत्ता आली तर त्यांच्याकडे पंतप्रधान पदासाठी नेता नाही. दरदिवशी पंतप्रधान बदलेल, अशी महाआघाडीची त्यांनी खिल्ली उडवली.

विरोधकांजवळ देशासाठी काहीही करून दाखवण्याची इच्छाशक्ती नाही, असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला.

दरम्यान, महाआघाडीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच विराजमान होतील असा विश्वासही व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

ट्रॅकच्या मधोमध थांबले अन् लोकलला साडी अडकल्यानं 3 जीव गेले

-बळीराजाच्या पोरींचं पुणतांब्यात आंदोलन, आजपासून करणार अन्नत्याग

“विरोधी पक्षातील निम्मे आमदार ‘पागल’ होणार”

-“निवडणुकीचं चिन्ह लवकरच सांगतो”, अजूनही सुजय विखेंचं तळ्यात मळ्यात?

“मी काय गुन्हा केला तो पक्षाने सांगावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या