जालना | राजकारणातही भरपूर रेडे आहेत, पण राजकारणातील रेड्यांना किंमत नाही, असं वक्तक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जालन्यातील पशुसंवर्धन एक्स्पो या कार्यक्रमात ते बोलत होते.
पशु संवर्धन एक्स्पोमध्ये एक 21 कोटींचा रेडा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी राजकारणातही भरपूर रेडे असतात पण त्यांना किंमत नसते असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा टोला नेमका कुणाला लगावला याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तूळात सुरु आहे.
दरम्यान, पशुसंवर्धन एक्स्पो या कार्यक्रमाचे 4 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारोप करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसमध्येही अंतर्गत वाद, पृथ्वीराज चव्हाणांना मनस्ताप…!
–अण्णांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खळखट्याक करणार- तृप्ती देसाई
-मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात “वाद सोडा आता…” त्यावर शिवसेनेचे अर्जुन खोतकर म्हणाले…
–समोसा विकण्यायाठी पठ्ठ्याने सोडली गुगलची नोकरी, वर्षभरात कमावले…!
–सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना मोठा दणका
Comments are closed.