Top News

महाराष्ट्रात भाजप पूर्ण ताकदीने 48 जागांवर लढणार- देवेंद्र फडणवीस

पुणे | शिवसेनेसोबत युती होण्याच्या चर्चा होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजप पूर्ण ताकदीने लोकसभेच्या 48 जागांवर लढणार असल्याचं सांगत शिवसेनेला इशारा दिला आहे. ते पुण्यातील सभेत बोलत होते.

मागच्यावेळी 42 जागा जिंकल्या, यावेळी 43 जागा जिंकणार आणि ती 43 वी जागा बारामतीची असेल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी पुण्यात बोलताना केला आहे.

काही जणांसाठी ही निवडणूक पक्ष टिकवण्यासाठीची लढाई आहे. काहींसाठी मुला-बाळांना इस्टेबलिश करण्यासाठीची ही निवडणूक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विकासात सातत्य राखलं तर आपण अमेरिका आणि चीनलाही मागे टाकू, असं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या पुणे येथील घणाघाती भाषणातील ‘महत्वाचे मुद्दे’ वाचा एकाच ठिकाणी

-बारामतीत यंदा कमळच फुलणार, देवेंद्र फडणवीसांनी केली सिंहगर्जना

राज ठाकरेंच्या उपस्थितीत 500 आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न

सत्ता कशी मिळवावी हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावं-रामदास आठवले

आसाममध्ये मोदींना दाखवले काळे झेंडे; मोदी गाे बॅकच्या दिल्या घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या