Top News

अखेर मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ ठरला; ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढणार!

नागपूर | नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

नुकत्याचं झालेल्या दक्षिण-पश्चिमच्या कार्यकर्त्यांच्या अभ्यास वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे

देवेंद्र फडणवीस दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या चर्चांणा आता पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, यंदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री नागपूर मतदारसंघातून लढणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून सुबोध भावे आता नाटकात काम करणार नाही!

-प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या; काँग्रेस नेत्यांचाच उमेदवारीला विरोध

-‘हा’ पक्ष युतीला म्हणतो 10 जागा द्या… नाही तर 100 जागांवर लढतो!

-‘बाजी पलटने में देर नहीं लगती…’- धनंजय मुंडे

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदारासह 52 नगरसेवक भाजपमध्ये जाणार??

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या