मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनीच ही माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असून, मी स्वतःला वेगळे करून घेतलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. बारामतीतून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती.
महत्वाच्या बातम्या-
“प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का?”
मुंबईकरांनो मास्क घातला नसेल तर आता रस्ता झाडावा लागेल!
खडसेंनंतर ‘हा’ आमदार देणार भाजपला सोडचिठ्ठी!
महाराष्ट्रात कोरोनाची लस मोफत देणं गरजेचं- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.