उस्मानाबाद महाराष्ट्र

“जलयुक्त शिवारची चौकशी लावून माझं तोंड बंद करता येईल, हा सरकारचा गैरसमज”

उस्मानाबाद | काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावून विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद करता येईल, असं सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून ते उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात फडणवीसांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

महत्वाच्या बातम्या-

मूर्ती लहान, कीर्ति महान! ‘स्वाभिमानी’च्या प्रवक्तेपदी रणजीत बागल यांची नियुक्ती

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला?- देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करु नये- देवेंद्र फडणवीस

राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही, पण- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या