बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भोंगे काढायला लावले तर यांची हातभर फाटली आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली”

मुंबई |  भोंगे काढायला लावले तर यांची हातभर फाटली आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपच्या बूस्टर डोसला संबोधित केलं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला होता. याला आज देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.

थोडक्यात बातम्या- 

“देवेंद्रजी खरंच 30-35 पोळ्या खायचे?”, अमृता फडणवीस म्हणाल्या…

“देवेंद्रजींनी सांगितलं म्हणून काही ट्विट डिलीट केल्या, नाहीतर मी कोणाच्या बापाला…”

“मी पुन्हा येईन म्हटलो पण केव्हा सांगितलं नव्हतं, अजूनही सांगतो पुन्हा नक्की येणार”

क्रिकेट जगतात खळबळ! जडेजानं दिला कर्णधारपदाचा राजीनामा

“शरद पवार मुख्यमंत्री, विलासराव पत्र घेऊन आले अन्…”, सुशिलकुमार शिंदेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More