औरंगाबाद | मध्यंतरी आम्ही जरा वेगळे झालो होतो, मात्र आम्ही मनाने कधीच दूर नव्हतो, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीची संयुक्त सभा पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सेना-भाजप युतीच्या बिघाडीवर भाष्य केलं.
आता युती झाल्यानं अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता, तसा युतीचा विजय पाहा. जिथं धनुष्यबाण तिथं फक्त धनुष्यबाण आणि जिथं कमळ तिथं फक्त कमळाकडे लक्ष ठेवून युती बळकट करा, असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, हिंदुत्व हा आमच्यातील समान धागा असल्याचा उल्लेख फडणवीस यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेची मोठी घोषणा
-मुंडे साहेबांचं स्वप्न आमच्या बहिणाबाईला कळत नाही- धनंजय मुंडे
–पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर एकाचवेळी ‘मातोश्री’वर; चर्चांना उधाण
–मी मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहिल्यामुळे अनेकांच्या झोपा उडाल्या- एकनाथ खडसे
-अमोल कोल्हेंवर स्थानिक कार्यकर्ते नाराज; शिरुरमध्ये लावले बॅनर
Comments are closed.