नवी दिल्ली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाची खिल्ली उडवली आहे. ते दिल्लीत बोलत होते.
प्रत्येक वेळी हरलेल्या व्यक्तीने आत्मचिंतन करावे, राहुल गांधी आता स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील, असं ते यावेळी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र काँग्रेसच्या कार्यकारिणीनं हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी त्याबद्दल बोलणार नाही. पण प्रत्येकवेळी हरलेल्या व्यक्तीने आत्मचिंतन करणे योग्य असतं, ते त्यांनी करावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-नारायण राणेंचं काँग्रेस प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य
-मस्ती अंगलट आली!; या दोन आमदारांसह 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
-नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेेशाबाबत हर्षवर्धन पाटील म्हणतात…
-पराभव विसरून शरद पवार लागले कामाला; दिल्या शब्दावर ठाम
-इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो,’ मला अजूनही ‘या’ दोन क्रिकेटपटूंची भीती वाटते’
Comments are closed.