Top News

देश चोरांच्या हाती जाऊ नये म्हणून युती हवी; नाहीतर कुणासमोर लाचार नाही!

जालना | देश चोरांच्या हातात जाऊ नये म्हणून आम्हाला युती हवी आहे. अन्यथा ही अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींची भाजपा आहे, ती कुणासमोर लाचार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

जालन्यात भाजप राज्य कार्यकारिणीची सभा झाली, त्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला इशारा दिला. 

युतीची काळजी करु नका. 2 जागांवरुन 285 जागांवर गेलेला भाजप पक्ष आहे. आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलंय, असं ते म्हणाले. 

दरम्यान, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ताकद दाखवू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-आता आलिया भटसोबतचं रणबीर कपूरचं नातंही संकटात???

लातुरात घडला शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार

मारुती-सुझुकीची नवी बलेनो ग्राहकांच्या भेटीला; पाहा काय आहे किंमत…

-“माझं हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या, मात्र…”

-संतप्त शेतकऱ्यांनी कचरा पेटवला; पुण्यात शेतकऱ्यांचा हल्लाबोल 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या