बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती”

मुंबई | राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे.

महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढी हे तिन्ही उमेदवार विजयी झाले. तर भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. तर सहाव्या जागेसाठी धनंजय महाडीक आणि संजय पवार यांच्यात चुरस होती. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत धनंजय महाडीक यांनी बाजी मारली. तर संजय पवार यांना पराभवाचा धक्का बसला.

निकाल हाती आल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाडीक यांच्या विजयानंतर किंगमेकर ठरलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट केलं. निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती, असं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं”

पुढील दोन दिवसांमध्ये ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

I Love Congress म्हणत ‘या’ आमदाराने केलं क्रॉस व्होटिंग!

Rajyasabha Election | भाजपला मोठा झटका, भाजप आमदाराचं काँग्रेसला मतदान

President Election | राष्ट्रपतींना महिन्याला मिळतो ‘इतका’ पगार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More