बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेल्या उत्तर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस यांनी बाबरीच्या ढाच्यावर एक पाय जरी ठेवला असता, तरी बाबरी कोसळली असती, असं उद्धवजी म्हणतात. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात. तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

आम्ही बाबरी पाडली. आम्ही ते अभिमानानं सांगतो. त्यावेळी तुम्ही कुठे होतात, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

बाबरी पाडल्यावर आम्हाला बदायूच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथे आम्ही शिवसैनिकांची वाट पाहात होतो. पण कोणीच आलं नाही, असं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं आता…”

“आमचे असे मुख्यमंत्री आहेत की, एकही भाषण विकासावर नाही”

काँग्रेस नेते राहुल गांधींची भाजपवर जोरदार टिका, म्हणाले….

‘…अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा’; अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा

“पुढील 25 वर्षे शिवसेनाचा मुख्यमंत्री राहिल असं काम करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More