Top News

अशी थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही- देवेंद्र फडणवीस

माढा | नुकसानग्रस्तांना काय मदत करणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगणं अपेक्षित आहे. परंतु अशा प्रकारची थिल्लरबाजी, थिल्लरबाजीशिवाय मी दुसरं काही म्हणणार नाही. अशा प्रकारची थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केलाय.

इतक्या गंभीर दौऱ्यात असं थिल्लर वक्तव्य करणं शोभत नाही. केंद्राने कुठलेही पैसे अडवलेले नाहीत, तुमचाच जीएसटी कमी आला. तो केंद्र सरकार स्वतः कर्ज काढून भरुन देत आहे, असा दावा फडणवीसांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा काय मदत करणार हे सांगितलं पाहिजे. मोदीजी मदत करतीलच, ते करतच आले आहेत. मोदींनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि सांगितलं आम्ही तुम्हाला काय हवी ती मदत देऊ, असं फडणवीस म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे, सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात”

“बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा”

घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात मदत करू- उद्धव ठाकरे

पुढच्या 24 तासात धुवांधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या