बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रत्येक खासदार माजी होतात पण बाळासाहेब विखे हे आजन्म खासदार राहिले, कारण”

अहमदनगर | सर्वांना दिशा देईल अशा ग्रंथाचे प्रकाशन आज होत आहे, देशात अनेक लोक खासदार होतात, काम करतात. प्रत्येक खासदार माजी होतात. पण बाळासाहेब विखे-पाटील हे आजन्म खासदार राहिले. आजही त्यांचा उल्लेख खासदार होतो, असं विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब विखे लिखित ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न पूर्ण करणं ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरे हिंदूहृदयसम्राटांचे पुत्र, त्यांना हिंदुत्वाचे धडे गिरवण्याची गरज नाही- संजय राऊत

बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय- कंगणा राणावत

ठरलं तर! ‘या’ चिन्हावर शिवसेना लढवणार बिहार निवडणूक

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ 13 जणांविरुद्ध ‘मोक्का’ लागू!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More