Loading...

मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही- देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद | मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमधील लासूर गावातील चाराछावणीला आज भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

राज्यात जलशक्ती अभियान चालू करणार असून सर्व धरणे पाईप लाईनने जोडणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

Loading...

केंद्र सरकारने महाराष्ट्राला आत्तापर्यंत दुष्काळासाठी  मदत म्हणून 4 हजार 700 कोटी रूपये दिले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कमी पावसात देखील चांगली शेती करता येते, यंदा शेती उत्पादनामध्ये वाढ झाली आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-“उद्धव यांनी कायदा हातात घेऊ नये; त्यांची अयोध्यावारी ही फक्त खासदारांच्या दर्शनासाठी”

-लंच ब्रेकच्या नावाने कामचूकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारचा दणका!

-तू देशापेक्षा पैशाला जास्त महत्व दिलं; शोएब अख्तरची डिव्हीलियर्सवर कडवट टीका

Loading...

-प्रत्येक माणसासाठी माझ्या घराचे दरवाजे उघडे असतील; राहुल यांचा वायनाडकरांना शब्द

-दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने मारली बाजी; मुलांपेक्षा मुली ठरल्या वरचढ!

Loading...