जळगाव महाराष्ट्र

नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं, त्यामुळे ते…- देवेंद्र फडणवीस

जळगाव | नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे उभारण्यात आलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी फडणवीस बोलत होते.

माझी नाथाभाऊंशी आज कुठलीही चर्चा झालेली नाही. पण, योग्यवेळी चर्चा मी करेन. मला वाटतं ते योग्य निर्णय घेतील, असं फडणवीस म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरे हिंदूहृदयसम्राटांचे पुत्र, त्यांना हिंदुत्वाचे धडे गिरवण्याची गरज नाही- संजय राऊत

बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय- कंगणा राणावत

ठरलं तर! ‘या’ चिन्हावर शिवसेना लढवणार बिहार निवडणूक

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ 13 जणांविरुद्ध ‘मोक्का’ लागू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या