बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आता आम्हाला शहाणपण शिकवत आहेत”

मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला खोचक शब्दांत टोला लगावला आहे. अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आम्हाला शहाणपण शिकवत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिमूरमध्ये शहीद स्मृतिदिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहतानाच विरोधकांवर देखील टीका केली आहे.

सरकार कसं चालतं, हे आम्ही दाखवून दिलं. आजही लोक लक्षात ठेवतात की 2014 ते 2019 मध्ये जनतेचं सरकार होतं. आता पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा लोकाभिमुख सरकार आम्ही आणू, असं दवेंद्र फडणवीस म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

‘आपल्या देशाचं नाव बदलून…’; ‘या’ खेळाडूच्या पत्नीने नरेंद्र मोदींकडे केली मागणी

सोनं झालं स्वस्त; पाहा काय आहे आजचा भाव

राज्यातील ‘या’ भागाला पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

शाहू-छत्रपतींच्या पोस्टरसमोर सिगरेट ओढत मुलींचा अश्लील डान्स!

विनायक मेटे यांच्या पत्नीच्या दाव्याने खळबळ, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More